बोदवडमध्ये शिवसैनिक संतप्त : गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा


बोदवड : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अ‍ॅड.रोहिणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बोदवड येथे पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गुन्हा दाखल न करण्यात आल्यास शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना तालुकाप्रमुख गजानन खोडके, तालुका संघटक शांताराम कोळी, अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक कलीम शेख, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, शहरप्रमुख राहुल शर्मा, गोपाळ पाटील, सईद बागवान, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक नितीन चौहान, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक देवेंद्र खेवलकर, नगरसेवक धनराज गंगतीरे, नगरसेवक अकबर बेग, नगरसेवक संजय गायकवाड, नगरसेवक सलीम कुरेशी, नगरसेवक दिनेश माळी, असलम शेख, समाधान तायडे, जितेंद्र पाटील, तानाजी पाटील, विनोद पाडर, गजानन बोंडेकर, सुरेश पाटील, गोलू बरडीया, निलेश माळी, शरीफ मण्यार, अमोल व्यवहारे, पवन माळी, मनोज पाटील, भूषण भोई, सचिन भोई, योगेश भोई, अप्पू भांजा, समीर शेख, नामदेव पाटील, आनंदराज खोडके व शिवसैनिक उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !