भुसावळसह जळगाववर कोरोनाचे संकट : तब्बल 13 रुग्ण आढळले


जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले असून रुग्णांची दररोज वाढणारी संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरत आहे. गेल्या 24 कोरोनाचे तब्बल 13 रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.

दोन हजार 279 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 579 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 42 हजार 867 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 40 हजार 236 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

या शहरात आढळले नव्याने बाधीत
जळगाव शहर 05
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 03
अमळनेर 00
चोपडा 04
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 00
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 01




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !