अल्पवयीन मुलीवर बलात्कार : नराधम आरोपीला अटक


पिंपरी : राज्यात महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. पिंपरीत अत्याचाराची (Balatkar) घटना समोर आली असून आरोपीला पोलिसांना अटक केली आहे. 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Balatkar) करणार्‍या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना 12 जानेवारी 2022 रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ या कालावधीत तसेच डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत घडली. शिवा किसन राठोड (21, रा.सुसगाव, ता.मुळशी) (Shiva Kisan Rathod) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शनिवारी पोलिस ठाण्यात (Police Station) फिर्याद दिली.

नागरीकांनो सतर्क रहा : ही लक्षणेदेखील असू शकतात कोरोनाची !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी घरामध्ये एकटी असताना आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध (Balatkar) केले. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार (Balatkar) केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !