गावठी कट्टयाच्या गुन्ह्यात यावल तालुक्यातील संशयीतला अटक


यावल :  शहरातील सुमीत घारू या तरूणास गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी 2 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. हा गावठी कट्टा घारू याने यशवंत उर्फ दादु विजय पाटील (रा.सांगवी खुर्द) याच्याकडून घेतल्याचे सांगितले होते. शुक्रवारी गावठी कट्टयाच्या गुन्ह्यात त्यात अटक करण्यात आली. यावल येथील न्यायालयात संशयीतास हजर केले असता न्या.एम.एस. बनचरे यांनी त्याला 7 फेब्रुवारीपर्यंत चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !