माजी मंत्री एकनाथराव खडसे स्पष्टच म्हणाले ; भाजपचेच दहशतवाद्यांशी संबंध


जळगाव : राष्ट्रवादी प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान भाजपचाच दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (ncp leader eknathrav khadse ) यांनी केला असून दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिरची हा दहशतवादी असल्याचा आरोप करत त्यांनी थेट भाजपवर निशाणा (bjp target) साधल्याने खळबळ उडाली आहे.

गिरीश महाजन यांच्यावर केली टीका
दाऊदच्या नातेवाईकांसोबतच भाजप नेते गिरीश महाजन (bjp leaders girish mahajan) यांनी एकत्र बसून जेवण केलं होतं, असेही माझे मंत्री खडसे (eknathrav khadse ) यांनी खळबळ उडाली आहे.



सत्ताधारी अन् विरोधकांना खडसावले
राज्यपाल आपल्या अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेल्याची घटना पहिल्यांदाच महाराष्ट्राचा इतिहास घडली असून भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अर्वाच्य घोषणा दिल्याची बातमी समोर आली. मात्र, माझ्या मते दोन्ही बाजुने घोषणा प्रतिघोषणा झाल्या व या गदारोळामुळे राज्यपालांना आपलं अभिभाषण संपवावे लागलं. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर जे काही राजकारण करायचे होते ते केले असते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse ) यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !