मुक्ताईनगरात स्वाभिमान शेतकरी संघटनेतर्फे चक्काजाम आंदोलन


मुक्ताईनगर : शेतकर्‍यांना दिवसा शेती पंपासाठी दहा तास वीज मिळावी म्हणून खासदार राजू शेट्टी यांचे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर दहा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे मात्र सरकार जाणीवपूर्वक त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मुक्ताईनगरात शुक्रवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे, शंकर पाटील, उत्तम जुमळे, सुरेश पाटील, सुरेश मराठे, सुरेश गवते, धोंडू पाटील, शांताराम पाटील, अण्णा जुमळे, आत्माराम बेलदार, आकुश पाटील,समाधान पाटील, रामदास वाघ, पंडित वाघ, मुरलीधर वाघ, प्रकाश वाघ, बाळू पाटील, रघुनाथ पाटील, शिवलाल पाटील,
भाऊराव भोगे, अनिकेत सोनार आदी शेतकरी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !