राज्यातील नऊ आयएएस अधिकार्यांच्या बदल्या : जाणून घ्या नेमकी बातमी
मुंबई : राज्य सरकारने राज्यातील 9 आयएएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी व नियुक्तीचे ठिकाण असे
डॉ.संजय चहांदे – अतिरीक्त मुख्य सचिव
ए.एम.लिमये – अतिरीक्त मुख्य सचिव
एस.ए.तागडे – प्रधान सचिव, गृह विभाग
अ.भा. शुक्ला – प्रधान सचिव, समाजकल्याण विभाग
डॉ.अमित सैनी – सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय
आर.एस.जगताप – महासंचालक, मेडा
विवेक भिमनवार – महाव्यवस्थापकीय संचालक, हॉर्टिकल्चर आणि औषधी प्रकल्प, पुणे
राहुल द्विवेदी – सहआयुक्त, सेल्स टॅक्स, मुंबई
गंगाधरन डी- जिल्हाधिकारी, नाशिक

