भुसावळातील मातृभूमी चौकात पारंपरीक पद्धत्तीने होळी सण उत्साहात साजरा


भुसावळ :जय मातृभूमी मंडळाकडून दरवर्षी सर्वाना सोबत घेऊन धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केले जातात व त्या माध्यमातुन मानव जातीच्या कल्याणसाठी काय करता येईल यांचा संदेश सुध्दा दिला जातो. त्याच परंपरेनुसार गुरुवारी मातृभूमीचौकात होळीचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गौर्‍या व कापूसच्या माध्यमातून होळी पेटवून पर्यावरण रक्षणाचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक किरण कोलते, किशोर कोलते यांच्यासह जय मातृभूमी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भरधाव झायलो उलटली : चिंचखेड्यातील इसम जागीच ठार, सहा प्रवासी गंभीर जखमी 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !