राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भुसावळातील कराटेपटू तृतीयस्थानी

नेहरू युवा केंद्रामार्फत स्पर्धेचे आयोजन : यशस्वी खेळाडूंचा गौरव


भुसावळ : जळगावच्या नेहरू युवा केंद्रामार्फत नुकत्याच राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत भुसावळातील खेळाडू तृतीयस्थानी राहिले. यशस्वी खेळाडूंचा व्हिक्टोरी सेल्फ डिफेन्स क्लासेसच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला.

पत्नी माहेरी गेल्याचा राग अनावर : अट्रावलला पत्नीसह कुटुंबास जबर मारहाण 

यांची कार्यक्रमास उपस्थिती
बॉक्सर मिलिंद पगारे, इस्तिकबार मेहमूद पठाण, नरेंद्र म्हस्के, राष्ट्रीय अ‍ॅथलीट बॉबी पवार, संदेश सुरवाडे, विक्की गायकवाड, इरशाद खान, प्रमोद पाटील, अनिता खरारे, दिलीप सुरवाडे, श्रीराम देवदातू, पंकज कदम या मान्यवरांनी विजयी खेळाडूंचा गौरव केला. यशस्वी खेळाडूंना महेश कमलाकर तायडे, नितीन अडकमोल, शेख निहाल, धीरज पांडव, रीया अडकमोल, रूपेश डाळे, जयश्री पांडव यांचे मार्गदर्शन लाभले.



निकृष्ट पोषण आहार ; भुसावळात गोदाम सील 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !