विनाकारण चैन पुलिंग : चार लाख 42 हजारांचा दंड वसुल


भुसावळ : योग्य कारण नसतानाही रेल्वे गाड्यांमध्ये धोक्याची साखळी ओढणे प्रवाशांना चांगलेच महागात पडले आहे.

किरीट सोमय्या हे हिमनगाचे एक टोक असून आता भाजपच्या 28 नेत्यांचे प्रकरण काढणार : खासदार संजय राऊत

पाच लाखांचा दंड वसुल
सन 2022 मध्ये (एप्रिल महिन्यापर्यंत) भुसावळ विभागाकडून योग्य कारणाशिवाय ट्रेनमध्ये चेन पुलिंग करणार्‍या तब्बल 952 प्रवाशांवर रेल्वे कायद्याच्या कलम 141 अन्वये आरपीएफकडून कारवाई करण्यात आली व या माध्यमातून पाच लाख 42 हजारांचा दंड वसुल करण्यात आला. विनाकारण चेन ओढणार्‍या आरोपीला एक हजारांपर्यंत दंड वा एक वर्ष कारावास अशी दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना योग्य कारणाशिवाय चेन पुलिंग करू नये, असे आवाहन केले आहे.

मोठी बातमी : राजद्रोह कायद्यास सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास स्थगिती 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !