!-- afp header code starts here -->

अवैद्य गावठी दारू विक्री : चितोड्यात कारवाई


यावल : तालुक्यातील चितोडा गावात अवैधरीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना चंद्रकांत पंडीत पाटील व बशीर महेताब तडवी यांच्यावर जळगाव गुन्हे शाखेने कारवाई करीत 30 लिटर गावठी दारू जप्त केली. जळगाव जिल्हा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली किरण मोहन धनगर, प्रमोद अरुण लाडवंजारी, यावल पोलिस ठाण्याचे किशोर नारायण परदेशी व संदीप सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावल पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी किरण धनगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

टाकू का जेलात ! मुख्याधिकार्‍यांना राज्य मंत्री बच्चू कडू यांची तंबी 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !