हद्दपार आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी आरोपी अमोल काशीनाथ राणे (22, रा.श्रीराम नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. आरोपी राणे हा हरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील विठ्ठल मंदिर चौक येथे बेकायदेशीररीत्या प्रवेश करताना मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगलेे, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक नेव्हील बाटली, कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, तुषार पाटील, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !