मोठी बातमी : या सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या


Transfers of Chartered Officers made by the State Govt मुंबई : राज्यातील तीन सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश शिंदे सरकारने काढले आहेत.

या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या
विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदारी यांची नागपूर विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील एमएमआरडीएच्या अतिरीक्त आयुक्त म्हणून डॉ.व्ही एन सुर्यवंशी यांना जबाबदारी देण्यात आली आहे तर सुशील खोडवेकर यांना महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे. हे तिघेही अधिकारी लवकरच त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारतील.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !