भुसावळात उद्या शिवसेनेच्या तीन शाखांचे उद्घाटन


भुसावळ : शहरातील विविध भागात गुरुवार, 20 रोजी शिवसेनेच्या तीन शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दरम्यान, हंबर्डीकर चौकात सायंकाळी पाच वाजता, जुना सातारा भागातील मरीमाता मंदिराजवळ व मोहित नगरात सायंकाळी सहा वाजता शाखेचे उद्घाटन होईल.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख समाधान महाजन असतील. प्रसंगी संपर्कप्रमुख सुरेश राणे, माजी आमदार दिलीप भोळे, उप जिल्हा प्रमुख उत्तमराव सुरवाडे, संतोष सोनवणे, निलेश महाजन, ललितकुमार मुथा, मुकेश गुंजाळ, प्रा.धीरज पाटील, बबलू बर्‍हाटे आदींची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन शहरप्रमुख दीपक धांडे, हेमंत खंबाईत, योगेश बागुल, जगू खेराडे, सोपान भोई, उमाकांत शर्मा आदींनी केले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !