इलेक्ट्रिक डीपीतून कॉईलसह प्लेटा लांबवल्या


Plates extended with coils from electric DP धरणगाव : शहरातील शेत-शिवारातील एका शेतातून चोपडा चार नावाच्या डीपीतून वाईंडींगच्या कॉईलसह लोखंडी प्लेटा चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांचा मोर्चा डीपीकडे
धरणगाव शहरातील शेत शिवारातून गट क्र. 1471/1 मधील चोपडा चार डीपीतून वाईडींगच्या कॉईलसह लोखंडी प्लेट शनिवार, 5 रोजी चोरट्यांनी लांबवल्या. या प्रकरणी धरणगाव पोलिसात संतोष दयाराम लिंडाईत (वय 30) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अनोळखी चोरट्यांविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक प्रमोद पाटील करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !