भुसावळात बेकायदा दारू विक्री : आरोपी जाळ्यात


भुसावळ : शहरातील पापा नगर भागात बेकायदा दारू विक्री करताना शेख सलीम शेख हमीद (55, रा.पापा नगर, भुसावळ) यास शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 550 रुपये किंमतीच्या टँगो पंच कंपनीच्या 10 बाटल्या जप्त करण्यात आल्या. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय भदाणे, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, विकास सातदिवे, श्रीकृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !