जळगाव शहरातील कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध


Notorious criminals located in Jalgaon city जळगाव : शहरातील कुविख्यात गुन्हेगार रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी (28, राजीव गांधी नगर, जळगाव) यास गुन्हेगारी पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संशयिताची येरवडा कारागृहात रवागनी
संशयिताला पथकाने ताब्यात घेत येरवडा मध्यवर्ती कारागृहात हलवले आहे. संशयिताविरोधात चोरी, घरफोडीसह आर्म अ‍ॅक्टचे नऊ तर अदखलपात्र दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीला रामानंद निरीक्षक शिल्पा पाटील, सहाय्यक निरीक्षक गभाले, हवालदार संजय सपकाळे, हवालदार सुशील चौधरी, राजेश चव्हाण आदींनी ताब्यात घेत येरवडा कारागृहात हलवले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !