खेडी भोकरीत धाडसी घरफोडी : 53 हजारांची रोकड लांबवली


Daring house burglary in Khedi Bhokri :  Cash of 53 thousand was extendedचोपडा : चोपडा तालुक्यातील खेडी भोकरी येथे  घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत 53 हजारांची रोकड लांबवली. या घरफोडीने गावात मोठी खळबळ उडाली आहे. व्यापारी मुरलिधर रामसिंग पाटील (46, खेडीभोकरी, ता.चोपडा) यांनी या प्रकरणी चोपडा पोलिसात तक्रार दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !