भुसावळातील तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी सतीश कुलकर्णी


Satish Kulkarni as Officer-in-Charge of Taluka Police Station in Bhusawal भुसावळ : भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांची तीन महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले.

जळगाव शहरचे नूतन निरीक्षक विलास शेंडे
भुसावळ तालुक्याचे निरीक्षक विलास शेंडे यांची जळगाव शहर पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक कुलकर्णी तीन महिन्यांचा कार्यकाळात भुसावळ तालुका पोलीस ठाण्याची धूरा सांभाळणार आहेत. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी तालुका पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !