कुर्‍हा येथे भाजपामध्ये अनेक तरुणांनी केला प्रवेश


Many youth joined BJP in Kurha मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा वढोदा जिल्हा परीषद गटातील तरुणांनी भारतीय जनता पार्टीत मुक्ताईनगर विधान सभा प्रमुख अशोक कांडेलकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. भाजपामध्ये सातत्याने या भागात इनकमिंग वाढत असल्याने भाजपाची ताकद वाढत आहे.

यांनी केला प्रवेश
कुर्‍हा येथील आसीफशा हबीबशा काय्यूम शा रहसुलशा यांच्यासह बोरखेडा येथील सुदाम चव्हाण, गजानन राठोड, नितीन चव्हाण, रामसिंग राठोड, गोपाल चव्हाण, विनोद पवार, पप्पू राठोड, दयाराम राठोड, गुड्डू राठोड, उमेश पवार, सचिन चव्हाण ,अशोक जाधव, गजानन चव्हाण, विलास खोडे, विशाल राठोड, शुभम राठोड, परमेश्वर पांडे, आकाश कांडेलकर, दीपक चव्हाण, गोलू चव्हाण, कुणाल वानखेड, यांचा विविध पक्षातून भारतीय जनता पार्टीत मुक्ताईनगर विधान सभा प्रमुख अशोक कांडेलकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

यांची पक्ष प्रवेशप्रसंगी उपस्थिती
जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, तालुका उपाध्यक्ष मधुकर भोलाणकर पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र सावळे, कुर्‍हा शहराध्यक्ष रवींद्र राजपूत, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष असगर पठाण, गुलाब ठेकेदार, युवा तालुका उपाध्यक्ष सोपान झाल्टे, निखील भोलाणकर, प्रवीण टेलर, भरत मदणे, तुषार सपकाळे, विनोद चौधरी यांची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !