वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतून दुचाकी लांबवली


भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील सुशील नगर भागातून चोरट्यांनी दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुरेश रामचंद्र सुरवाडे (45, सुशील नगर, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव) यांच्या मालकिची दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 सी.सी.8261) ही 13 ते 14 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधून लांबवली. तपास हवालदार नाविदअली सैय्यद करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !