अप-डाऊन हुतात्मा एक्स्प्रेस 13 दिवस दौंडमार्गे धावणार
भुसावळ : अप रेल्वे लाईनवरील मंकी हिल और कर्जत दरम्यानच्या दक्षिण-पूर्व घाटावर इन्फ्रास्ट्रक्चर कामासाठी हुतात्मा एक्स्प्रेस कल्याणऐवजी 13 दिवस दौंडमार्गे धावणार आहे. अप 11025 भुसावल-पुणे एक्स्प्रेस तसेच डाऊन 11026 पुणे-भुसावळ 8 ते 20 फेब्रुवारीदरम्यान भुसावळ-मनमाड-दौंडमार्गे धावणार आहे.
