जाचक अटी रद्दसाठी भुसावळ शिवसेना शहरप्रमुखांचे आज उपोषण
भुसावळ : भुसावळ पालिकेने ठरावीक लोकांना फायदा होण्यासाठी निविदा प्रसिद्ध करीत त्यात जाचक अटी लादल्याने त्या रद्द होण्यासाठी भुसावळ शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख दीपक धांडे हे गुरुवार, 2 नोव्हेंबर रोजी नगरपालिका कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता उपोषण छेडणार आहे.
