भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते सारंगधर पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
Good wishes showered on Sarangdhar Patil, a social worker in Bhusawal भुसावळ : शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा हॉटेल पंजाब खालसाचे संचालक सारंगधर (छोटू) पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, फोनवर तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला.



यांची कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती
राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, माजी नगरसेवक संतोष बारसे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, सनी गोणे, संजय आवटे, गौरव आवटे, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, रवी ढगे, सुधीर विसपुते, अतुल चव्हाण, बिस्मिल्ला तडवी, कमलेश लोधी, सुशील जंगले, महेश जाधव, अझहर मजझर शेख, रूपेश देशमुख, राहुल बोरसे, प्रेम खरारे, नरेंद्र यादव, उषा दीदी, खरे सर, प्रेरणा मंडल, तिरंगा मंडल, राजे ग्रुप, बजरंग कॉलनी, महाकाल ग्रुप, गडकरी नगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला.






