दीपनगर प्रकल्पातून साडेतीन लाखांची कॉपर केबल लंपास


Three and a half lakh copper cable lumped from Deepnagar project भुसावळ : दीपनगर 660 प्रकल्पातून साडेतीन लाखांची केपर कॉपर लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनुपम अरुपदे (सोमेश्वर तहसील अमता, जि.हावडा, वेस्टबंगाल) यांच्या फिर्यादीनुसार, 660 प्रकल्पातील स्टॉक पाईल एरीया परीसरातून 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2023 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 49 हजार 650 रुपये किंमतीची कॉपर केबल लंपास केली. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !