भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


Bhusawal NCP city president Nitin Dhande showered good wishes भुसावळ : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा अष्टभूजा डेअरीचे संचालक व अष्टभूजा रेस्टारंटचे संचालक तसेच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले नितीन धांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून व सोशल मिडीयाच्या विविध प्लॅटफार्मवरून शुभेच्छांचा वर्षाव केला. उदंड आयुष्याची कामना करीत विविध पदे पादक्रांत करून आपल्या राजकीय क्षेत्रात ठसा अधिकाधिक उमटवावा, अशी सदिच्छाही प्रभागातील नागरीकांनी व्यक्त करीत आशीर्वादही दिले आहे.







या मान्यवरांची प्रत्यक्ष उपस्थिती
भुसावळचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी, माजी नगरसेवक व साईसेवक पिंटू कोठारी, आशिष खान शेर खान, माजी कृउबा सभापती सचिन चौधरी, माजी नगरसेवक देवेंद्र वाणी, उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर, संतोष बारसे, भानुदास पाटील, रोटरी सेक्रेटरी मनोज सोनार, रणजीत चावरीया, विशाल ठोके, कैलास चौधरी, दिनेश पाटील, रवी अग्रवाल, विशाल शहा, अनिकेत पाटील, मनीष पाचपांडे, संगीत पोतदार आदींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !