सावदा नगरपालिका अधीक्षकांना मारहाणीचा निषेध


सावदा : सावदा नगरपालिका कार्यालय अधीक्षकांना त्यांच्या कक्षात एका तरुणाने मारहाण केल्याचा प्रकार गुरुवार, 14 रोजी सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान घडला होता. या घटनेच्या निषेधार्थ सावदा नगरपालिका कर्मचार्‍यांनी शुक्रवारी कामकाज बंद ठेऊन व काळ्या फिती लावून निषेध केला व संबंधित इसमावर कठोर कायदेशीर कारवाईची करण्याची मागणी केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !