भुसावळातील चंद्रशेखर अग्रवाल यांची भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड


Montu Aggarwal of Bhusawal elected as BJP Yuva Morcha state president  भुसावळ : भुसावळातील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते चंद्रशेखर (मोंटू) रामेश्वर अग्रवाल यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी एका पत्रान्वये ही निवड केली आहे.

भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवून देण्यासह पक्षाची ध्येय-धोरणे, विचार तथा पक्षाचे काम तळागाळातील सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम करावी, अशी अपेक्षाही निवड पत्रातून व्यक्त करण्यात आली. अग्रवाल यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !