भुसावळात माजी गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे स्वागत
Welcoming former Minister of State for Home Hansraj Ahir in Bhusawal भुसावळ : भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे लोकसभा निवडणुकीच्या दौर्यानिमित्त भुसावळात आल्यानंतर त्यांचे भारतीय जनता पार्टीतर्फे भुसावळ शासकीय विश्रामगृहात स्वागत करण्यात आले. जळगाव पूर्व जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, भुसावळ शहर सरचिटणीस श्रेयस इंगळे आदींची उपस्थिती होती.








