भुसावळात स्ट्राँगेस्ट वूमन प्रतिभा तावडे यांचा भाजयुमोतर्फे सहृदय सन्मानभुसावळ ः अॅमेच्युअर पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने ओपन बेंच प्रेस चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे आयोजन नुकतेच बदलापूर (मुंबई) येथे करण्यात आले. या स्पर्धेत प्रतिभा तावडे (62) यांनी 67.5 वजन उचलून स्ट्राँगेस्ट वूमन पुरस्कार पटकावला. भुसावळ येथे तावडे या कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर त्यांचा महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष राहुल तायडे यांनी सन्मान केला. यावेळी शिक्षिका अंजुम खान उपस्थित होत्या.
Charvara Tawde honored as the strongest woman in Bhusawalभुसावळ : अॅमेच्युअर पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने ओपन बेंच प्रेस चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे आयोजन नुकतेच बदलापूर (मुंबई) येथे करण्यात आले. या स्पर्धेत प्रतिभा तावडे (62) यांनी 67.5 वजन उचलून स्ट्राँगेस्ट वूमन पुरस्कार पटकावला. भुसावळ येथे तावडे या कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर त्यांचा महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष राहुल तायडे यांनी सन्मान केला. यावेळी शिक्षिका अंजुम खान उपस्थित होत्या.








