जळगावात तरुणावर फायटरने हल्ला


A fighter attacked a young man in Jalgaon जळगाव : तीन संशयितांनी तरुणाला शिवीगाळ करुन मारहाण केली. एकाने लोखंडी फायटर तोंडावर मारल्याने तरुण जखमी झाला. रविवार, 10 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना कासमवाडीतील कब्रस्तानच्या मागील गेटवर घडली.

जखमी गौरव कुंवर ( वय 24,रा. कासमवाडी) या तरुणाच्या तक्रारीवरुन जयंत वाणी, लखा वाणी, विशाल साळुंखे ( सर्व रा. कासमवाडी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला. तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !