लोकसभा निवडणूक : जळगावसाठी 42.15 तर रावेरसाठी 45.26 टक्के मतदान
जळगाव : जळगावसह रावेर लोकसभेसाठी सोमवार, 13 मे रोजी निवडणूक होत असून आहे. अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी आहे तर काही मतदान केंद्रावर मात्र संथगतीने मतदारांचा प्रतिसाद लाभत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार सकाळी 7 ते दुपारी तीनपर्यंत जळगाव लोकसभेसाठी 42.15 तर रावेरसाठी 45.26 टक्के मतदान झाले.
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे
जळगाव लोकसभा मतदारसंघ- 42.15 %
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ- 39.23 %
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ- 45.02 %
अमळनेर विधानसभा मतदारसंघ- 41.16 %
एरंडोल विधानसभा मतदारसंघ- 46.04 %
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ- 39.07 %
पाचोरा विधानसभा मतदारसंघ- 43.80 %

रावेर लोकसभा मतदारसंघ- 45.26 %
चोपडा विधानसभा मतदारसंघ- 46.16 %
रावेर विधानसभा मतदारसंघ- 48.71 %
भुसावळ विधानसभा मतदारसंघ- 43.16 %
जामनेर विधानसभा मतदारसंघ- 41.70 %
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ- 43.10 %
मलकापूर विधानसभा मतदारसंघ- 48.67 %




