पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आमदार संजय सावकारे, उद्योजक मनोज बियाणींनी दिल्या शुभेच्छा


भुसावळ : जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. भुसावळचे आमदार संजय सावकारे, उद्योजक मनोज बियाणी, माजी नगरसेवक रमाकांत महाजन, प्रशांत पाटील, पिंटू ठाकूर, राजू पारीख आदींची उपस्थिती होती. यावेळी भुसावळचे आमदार संजय सावकारे व मनोज बियाणी यांनी गुलाबराव पाटील यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !