भुसावळात क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांचा भाजपा पदाधिकार्‍यांकडून सत्कार


भुसावळ : केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे या भुसावळ भेटीवर आल्यानंतर त्यांचा भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी शहराध्यक्ष जीतू प्रकाशलाल माखीजा यांनी सत्कार केला. यावेळी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सागर अग्रवाल, सुमंत अग्रवाल, रिशब सिंह राजपूत, हरप्रीत सिंह, राजन मल्होत्रा, सुभाष प्रजापती, राहुल आहूजा., अशोक नागदेव आदींची उपस्थिती होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !