चिंचोली विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी कैलास सानप यांची बिनविरोध निवड


जळगाव (10 सप्टेंबर 2024) : चिंचोली वि.का.सोसायटी चेअरमनपदी सरपंच कैलास सोमा सानप यांची बिनविरोध निवड झाली. यानिमित्त मंगळवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. आगामी काळात त्यांच्यामार्फत सोसायटीचे काम चांगले काम व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
माजी सरपंच शरद पुंडलिक घुगे, सेक्रेटरी दिलीप चव्हाण, माजी चेअरमन विलास घुगे, माजी चेअरमन कांतीलाल सोमा सानप व व्हाईस चेअरमन गजानन पाटील, सरपंच किरण प्रल्हाद घुगे, उपसरपंच सुभाष पवार, माजी चेअरमन विष्णू वासुदेव घुगे ,वासुदेव राजाराम घुगे, रामकृष्ण नारायण पोळ, संजय भागवत घुगे, सुनील बाबुराव लाड, अतुल मदन घुगे, रविंद्र भागवत घुगे, कडूबा वामन घुगे, सुधाकर पाटील, भगवान पाटील, कडूबा वामन घुगे, संचालिका शोभाबाई ढाकणे, अरुण सोमा सानप, विलास सानप, रंगनाथ सानप, सतीश घुगे, विजय लाड, महेश सानप, योगेश सानप, मुकेश सानप, गणेश सानप आदी मान्यवर उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !