Browsing Category
जळगाव
जलचक्र तांडा येथे बांधावरून दोन गट भिडले : परस्परविरोधी गुन्हे दाखल
बोदवड : तालुक्यातील जलचक्र तांडा येथे बांधावर दगड लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी…
पारोळ्यात दुकान फोडले : 27 हजारांचा मुद्देमाल लंपास
पारोळा : व्यापार्याच्या बंद दुकानातून चोरट्यांनी लोखंड कापण्याचे मशीनसह रोख रक्कम मिळून 26 हजार 788 रुपयांचा…
पिंप्राळा हुडको भागात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको भागातील अल्पवयीन मुलीचा झोपेत असतांना विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी रामानंदनगर…
जळगावात पोलिसांची अवैध वाळूवर कारवाई : सात जणांविरोधात गुन्हे, पाच डंपर जप्त
जळगाव : महसूल व पोलिस प्रशासनाच्या छुप्या आशीर्वादाने शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची ओरड होत…
शस्त्रांच्या धाकावर दरोडा टाकण्याचा डाव उधळला : पाच जणांची टोळी जाळ्यात
चोपडा : गावठी कट्ट्यांच्या धाकावर जिल्ह्यात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला चोपडा…
हद्दपार महिला आरोपी रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघण करीत शहरात वास्तव्यास असलेल्या महिला आरोपीला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली…
सावदा-कोचूर रस्त्यावर आशयरच्या धडकेत 40 वर्षीय इसम ठार
सावदा : सावदा-कोचूर रस्त्यावर हॉटेल आराध्यासमोर मंगळवार, 3 रोजी सायंकाळी 7.40 वाजेच्या सुमारास वाहनाच्या धडकेत सलीम…
कस्टमर केअरला केलेला एक कॉल पडला 40 हजारांना
जळगाव : फ्लिपकार्ड कस्टमर केअरकडे आलेल्या पार्सलची तक्रार करण्यासाठी तरुणीने त्यांनी दिलेल्या क्रमांकावर तक्रार…
कन्नड घाटात भीषण अपघातात महिला जागीच ठार
चाळीसगाव : कन्नड घाटात झालेल्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली. शनिवारी सायंकाळी हा अपघात घडला. या प्रकरणी…
जळगाव जिल्हा महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी वैशाली विसपुते
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या जळगाव जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली…