भुसावळातील ताप्ती स्कूलने राखली शंभर टक्के निकालाची परंपरा


Tapti School in Bhusawal maintains the tradition of 100 percent results भुसावळ (13 मे 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेने सुरुवातीपासूनच सुरू ठेवलेली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.

या विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश
अमित सुभाष झनके हा विद्याथर्भ 98.8 टक्के गुण मिळवून प्रथम तर आदित्य अनंत गाडेकर 97.4 गुण मिळवून द्वितीय आला या शिवाय मिहिर निलेश पाटील (97), कृतिका वारुळकर (95.6), भार्गवी तळेले (95.6), अनुष्का योगेश नाफडे (95.2) गुण मिळवून उत्तीर्ण झाली.

शाळेच्या 32 विद्यार्थ्यांनी 90 ते 98 टक्के गुण मिळवले तर 37 विद्यार्थ्यांनी 81 ते 90 टक्के गुण मिळवले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा तसेच शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर व शिक्षकशिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !