पंढरीनाथ देवराम मोरे : उद्या अंत्ययात्रा


भुसावळ (21 जून 2025) : शहरातील विकास कॉलनी जवळील प्रिमियर हॉटेलमागील रहिवासी पंढरीनाथ देवराम मोरे (90) यांचे शनिवार, 21 रोजी अल्पशा निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवार, 22 रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात मुले, मुली, जावई, नातू, पणतु असा परिवार आहे. ते किशोर, राजेश मोरे यांचे वडील होत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !