सात हजारांची लाच भोवली : चाळीसगावातील जि.प.बांधकाम विभागाचे दोन्ही अभियंते धुळे एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
Bribe of ₹7,000 proves costly: Two engineers from the Zilla Parishad Construction Department in Chalisgaon caught in Dhule ACB’s trap चाळीसगाव (7 जुलै 2026) : रस्ते काँक्रिटीकरण व विकासकामे केल्याचे बिल काढण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती सात हजारांची लाच मागून ती स्वीकारताना चाळीसगाव शहरातील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील वर्ग एकचा अभियंता व वर्ग तीनचा अभियंता यांना धुळे एसीबीने अटक केली आहे. मंगळवार, 7 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा सापळा यशस्वी करण्यात आला. या कारवाईने चाळीसगावातील शासकीय यंत्रणेतील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पथकाने हा सापळा यशस्वी केला.

(एसीबीकडून नावांची अधिकृत माहिती मिळताच आम्ही बातमी लवकरच सविस्तर अपडेट करू)


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !