भुसावळात भाजपातर्फे माजी केंद्रीय मंत्री स्व.अरुण जेटलींना आदरांजली


भुसावळ : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय वित्त मंत्री स्व.ररुण जेटली यांचे नुकतेच निधर झाल्याने त्यांना आमदार संजय सावकारे यांच्या जामनेर रोडवरील संपर्क कार्यालयात सोमवारी सायंकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांनी स्व.जेटली यांच्या कार्याचा आढावा मांडला. प्रसंगी आमदार संजय सावकारे, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, सरचिटणीस रमाशंकर दुबे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, परीक्षीत बर्‍हाटे, गिरीश महाजन, प्रमोद पाटील, राजु खरारे, पराग भोळे, प्रशांत नरवाडे, रवी दाभाडे, प्रमोद पाटील, पवन बुंदेले व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.