p>

उद्योजक अझीम प्रेमजींचे आठ सिक्रेट्स


भुसावळ : तरुणाईला प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळण्यासाठी शहरातील निलेश गोरे यांनी ही चित्रफीत बनवली आहे. संबंधित व्हिडीओ हा युट्युबवर पाहण्यासाठी उपलब्ध केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून विप्रो कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचे त्यांच्या जीवनावर आधारीत प्रेरक व ध्येयप्रत करणारे तत्व व सबबीचे सादरीकरण करण्यात आले आहे व प्रत्येकाला ते माहित असावेत. या व्हिडीओमध्ये अझीम प्रेमजी यांच्या यशस्वी जीवनावर आधारीत आठ बाबींवर स्पष्टीकरण दिले आहे व त्याचा उपयोग करून तरुण कशाप्रकारे यश मिळवू शकतील हे ठळक केले आहे

  • व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा-  https://youtu.be/JfmlZL5ha7Y

निलेश गोरे यांचा संपर्क क्रमांक- 9922851678


कॉपी करू नका.