निंभोर्‍यात उद्या महारक्तदान शिबिर


खिर्डी :  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निभोरा पोलिस ठाणे, रावेर तालुका सर्व पत्रकार संघ, पोलिस पाटील संघटना, युवा रसिक मंडळ तत्पर फाऊंडेशन, खिर्डी व सर्व सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या संघटनांच्या माध्यमातून निंभोरा पोलिस ठाणे अंतर्गत येणार्‍या गावातील व परीसरातील नागरीक यांच्या संयुक्त विद्यमानाने महारक्तदान शिबिराचे मंगळवार, 26 जानेवारी रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. परीसरातील नागरीकांनी निंभोरा पोलीस ठाण्यामध्ये येवून रक्तदान करावे तसेच रक्तदात्यांनी मास्क लावणे बंधनकारक असल्याचे निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे व सर्व पोलिस कर्मचारी व सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकार्‍यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !