भुसावळातील शिबिरात 75 दात्यांनी केले रक्तदान


भुसावळ : शिवसेनाप्रमुख सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रेल कामगार सेना, भुसावळ तर्फे रेल्वे दवाखान्यात शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 75 दात्यांनी रक्तदान केले.

यांची होती उपस्थिती
शिबिराची सुरूवात सीएमएस पी.के.सामंतराय यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यापर्ण करून केली. एसीएमएस श्रवणकुमार, सिनियर डीएमओ डॉ.मल्होत्रा, डॉ.कश्यप यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.


यांनी घेतले परीश्रम
शिबिर यशस्वीतेसाठी प्रदीप भुसारे, मंगू शेलोडे, शांताराम सपकाळे, सुरेंद्र यादव, वीरकुमार ममैय्या यांनी परीश्रम घेतले. ललितकुमार मुथा, राजेश लखोटे, प्रीतम टाक, विनोद वाघे, अरविंद थोरात, प्रकाश करसाले, कमलाकर बाणाईत, राकेश पाठक, मुकुंद मोरे, अनिल आहेर, हेमंत गौर, नीलेश गेडाम, सुरज रायकवार, पंकज ठाकरे, रमेश मराठे, किरण मलबारी, नरेश शर्मा, भरत शर्मा, निरंजन राऊत, किरण तायडे, मुकेश महाजन, पूवश सोनवणे, सुरेश वानखेडे, महेश पाटील, जीत घेंघट, हरीष चावरीया, संजय चौधरी, अजय पाटील, प्रसाद सोनवणे, सुनील सोनवणे, जे.एम.जगताप, महेंद्र सोनवणे, अशोक महाजन, योगेश दुधे, योगेश गावंडे, रमेश मोटे, गणेश शिंदे, प्रीतम बेलोकार, नईम खान, विनोद मासरे सह इतर कार्यकर्ते हजर होते.

यांची शिबिरस्थळी भेट
यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख अफसर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्याम श्रीगोंदेकर, प्रा.उत्तम सुरवाडे, तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका विधानसभा संघटक प्रा.धीरज पाटील, शहर प्रमुख निलेश महाजन, बबलू बर्‍हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, शहर संघटक योगेश बागुल, युवा सेना उपजिल्हाधिकारी भरत पवार, देवेंद्र पाटील, प्रतिभा सोनार, राजेश्री सुरवाडे यांनी शिबिरस्थळी भेट
देवून रेल कामगार सेनेचे कौतुक केले तसेच जैन सोशल ग्रुपचे नरेंद्र चोरडिया, पंकज मंडलेचा, भूषण चोरडीया यांनी भेट दिली. ललितकुमार मुथा यांनी आभार मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !