वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर काढण्याचे आवाहन


भुसावळ : भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे चिरंजीव तथा भुसावळ कृउबा सभापती सचिन चौधरी यांचे बंधू धीरज अनिल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळसह जिल्ह्यात कार्यकर्ते, हितचिंतक तसेच चौधरी परीवारावर प्रेम करणार्‍यांनी ठिकठिकाणी बॅनर्स तसेच फ्लेक्स बोर्ड लावले असून ते काढण्याचे आवाहन कृउबा सभापती सचिन चौधरी यांनी केले आहे. सचिन चौधरी म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी कृपया बॅनर्स काढून प्रशासनाला सहकार्य करावे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !