लाचखोर पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात


नाशिक : तक्रारदाराच्या आई-वडीलांविरुद्ध अजामीन पात्र वॉरंटमध्ये अटक न करता वॉरंट रद्द करण्याच्या मोबदल्यात पंचांसमक्ष 10 मार्च रोजी एक हजार पाचशे रुपयांची लाच मागणी करून 12 लाच स्वीकारताना नाशिक रोड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अरुण हरी लहाने यांना नाशिक एसीबीच्या पथकाने अटक केल्याने पोलिसांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस निरीक्षक प्रभाकर कारभारी निकम, पोलिस अंमलदार पंकज पळशीकर, वैभव देशमुख, नितीन कराड, प्रभाकर गवळी, संदीप बत्तीसे, चालक हवालदार विनोद पवार आदींनी यशस्वी केला.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !