लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार


पिंपरी : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर तब्बल पाच वर्ष बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना तळवडे येथे घडली. शादी डॉट कॉम या वेबसाईट वरून पीडिता आणि फिर्यादीची ओळख झाल्यानंतर आरोपी विक्रांत विष्णू स्वाईन (38, रा.रावेत) याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे तसेच याबद्दल कोठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. पीडित मुलीसोबत 2016 ते 14 मार्च 2021 या कालावधीत तळवडे येथे हा प्रकार घडल्याची तक्रार करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !