नऊ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या
सोलापूर : प्रशासकीय कारणास्तव सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील नऊ पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी रात्री काढले आहे.
या अधिकार्यांच्या झाल्या बदल्या
विजय जाधव- अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे – (सुरक्षा शाखा),
कल्लप्पा सातु पूजारी- अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे (नियंत्रण कक्ष),
श्रीकांत अर्जुन पाडुळे- करमाळा पोलीस ठाणे (कुर्डूवाडी पोलीस ठाणे),
सुहास लक्ष्मण जगताप- सोलापूर तालुका पोलीस ठाणे (अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे),
रविंद्र गणपतराव डोंगरे- कुर्डूवाडी पोलीस ठाणे (मंदीर सुरक्षा, पंढरपूर),
राजेश गणेश गवळी- नियंत्रण कक्ष (सोलापूर तालुका पोलीस ठाणे),
गोपाळ बासू पवार- नियंत्रण कक्ष (अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे),
धनंजय अनंतराव जाधव- नियंत्रण कक्ष (जिल्हा वाहतुक शाखा),
सुर्यकांत देवराव कोकणे- जिल्हा वाहतूक शाखा (करमाळा पोलीस ठाणे)







