लॉकडाऊन लांबला मात्र पुण्यात आता हे कडक निर्बंध !
पुणे : कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने पुण्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता होती मात्र तूर्त लॅाकडाउन टळला असला तरी अधिकचे निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमावलीनुसार 6 ते 6 पर्यंत शहरात पूर्णपणे बंद रेस्टॅारंट आणि बार पुर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. तसेच पीएमपी, मॅाल,, आठवडी बाजार हे 7 दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्न आणि अंत्यसंस्कार याशिवाय कोणत्याही सामाजिक , सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आ लग्नाला 50 आणि अंत्यसंस्काराला उपस्थित राहु शकतात, असे सूत्रांनी सांगितले.