पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन


पुणे : जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग (54) यांचे शुक्रवारी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात वत्नी, दोन मुले असा परीरवार आहे. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून त्यांचे माध्यम क्षेत्रामध्ये नावलौकिक होता.


कॉपी करू नका.