महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्य मधून ओरिसा राज्यात प्रवासासाठी आता कोरोना चाचणी अनिवार्य


भुसावळ : विभागातील महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यातून ओरीसा राज्य मध्य प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना आता यात्रा सुरू करण्यापूर्वी 72 तास आधी कोविडची आरईपीसीआर निगेटीव्ह रीपोर्ट किंवा कोविड दुसरी लस प्रमाणपत्र प्रवास करताना सोबत ठेवणे अनिवार्य आहे. कृपया संबंधित प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कॉपी करू नका.